पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):भाजपला ईडीच संपविल्या शिवाय राहणार नाही असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथे एक कार्यक्रमासाठी मंत्री धनंजय मुंडे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खासदार अमोल कोल्हे,माजी आमदार विलास लांडे,अशोक पवार,शहराध्यक्ष संजोग वाघेरे,विरोधीपक्ष नेते राजू मिसळ आदी उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.