December 2020

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पिंपरीचिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सद्याच्या पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत महापालिकेच्या आयुक्त पदावर काम करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले.या बाबतचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पदोन्नती झाली आहे.परंतु पुढील आदेशापर्यंत महापालिकेच्या आयुक्त पदावर राहण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.


 

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): चांदखेडचे सरपंच अमोल मधुकर कांबळे (३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने चांदखेड गावात शोककळा पसरली.

अमोल मधुकर कांबळे हे चांदखेड गावचे विद्यमान सरपंच होते.त्यांच्या पच्छात आई,पत्नी, मुलगा असा परिवार आहे.गावात सरपंच पदावर काम करीत होते.त्यांच्या जाण्याने चांदखेड गावात शोककळा पसरली.अंत्यसंस्कार उद्या (सोमवार) चांदखेड येथे होणार आहे.

 

- MIDC administration will demand municipal land

- Positive role of Municipal Commissioner Shravan HardikarPimpri (Time Newsline Network):

The Municipal Corporation will write to the MIDC administration to save the 'Pharmaceutical Garden', a public health project in Pimpri-Chinchwad. Also, NIMA and MLA Mahesh Landage will jointly launch a court battle.

Under Bhosari constituency, however, work is underway on a 1 acre plot of land within the MIDC limits. However, the MIDC administration has decided to sell the land. In particular, the trees planted by the initiative of Nima, an organization working for doctors, should be cut down, the sources said.

Against this backdrop, BJP city president and MLA Mahesh Landage held a meeting with Municipal Commissioner Shravan Hardikar and officials of the concerned department. Officials of NIMA were also present on the occasion.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation has sold the land allotted under a 21-year contract for afforestation, afforestation and ayurvedic trees. MIDC, which is important for the health of the city, has converted the forested land into a commercial space and sold it. The municipality has no information about this, claims Nima, an organization working for doctors.


Meeting with MIDC officials ...

MLA Landage said that the Municipal Corporation should give a letter to get the concerned land back in its possession. Municipal administration should take possession of this place for maintenance. I will give such a demand letter to the municipal administration. A meeting will be held soon with the concerned officials of MIDC in this regard. At this time, the Municipal Corporation is positive about this and will resolve it soon, assured Commissioner Shravan Hardikar.- एमआयडसी प्रशासनला महापालिका जागेची मागणी करणार

- महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची सकारात्मक भूमिका


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा प्रकल्प असलेल्या ‘औषधी उद्यान’ ला वाचवण्यासाठी महापालिका ‘एमआयडीसी’ प्रशासनाला  रितसर पत्रव्यवहार करणार आहे. तसेच, ‘निमा’ संस्था आणि आमदार महेश लांडगे एकत्रितपणे न्यायालयीन लढा उभारणार आहेत. 

भोसरी मतदार संघाअंतर्गत मात्र एमआयडीसी हद्दीत असलेल्या सुमारे १ एकर भूखंडावर  ‘औषधी उद्यान’चे काम सुरू आहे. मात्र, एमआयडीसी प्रशासनाने संबंधित जागा विक्रीचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘निमा’ संस्थेच्या पुढाकाराने लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची कत्तल करावी, अशी मागणीही संबंधितांनी केली आहे. 

यापार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी ‘निमा’ संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने वनीकरण वृक्षारोपण, आयुर्वेदिक झाडांची जोपासना करण्यासाठी २१ वर्षांच्या कराराने दिलेल्या भूखंडाची परस्पर विक्री केली आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या एमआयडीसीने वनीकरणासाठी असलेल्या या जागेला कमर्शियल स्पेसमध्ये रुपांतरित करत तिची विक्री केली असून याबाबत पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असा दावा डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘निमा’ या संस्थेने केला आहे.


एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांशी बैठक घेणार...

आमदार लांडगे म्हणाले की, संबंधित जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात मिळावी यासाठी महापालिकेने पत्र द्यावे.  महापालिका प्रशासनाने देखभालीसाठी ही जागा ताब्यात घ्यावी. तशा मागणीचे पत्र मी महापालिका प्रशासनाला देणार आहे. याबाबत ‘एमआयडीसी’च्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठकही घेण्यात येणार आहे. यावेळी महापलिका याबाबत सकारात्मक असून, त्यावर त्वरीत तोडगा काढेल, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.

 

પિંપરી (ટાઇમ ન્યૂઝલાઇન નેટવર્ક): ભારતીય રાષ્ટ્રીય કોંગ્રેસ અધ્યક્ષ શ્રીમતી સોનિયાજી ગાંધીની મંજૂરીથી મહારાષ્ટ્ર પ્રદેશ કોંગ્રેસ સમિતિના મહામંત્રી પૃથ્વીરાજ સાઠેને તાજેતરમાં અખિલ ભારતીય કોંગ્રેસ સમિતિના સચિવ તરીકે નિમણૂક કરવામાં આવી છે. થઇ ગયું, પૂર્ણ થઇ ગયું.

સાથેએ પ્રેસ કોન્ફરન્સમાંથી આ અંગે વિસ્તૃત માહિતી આપી હતી.


પૃથ્વીરાજ સાઠે પિંપરી-ચિંચવાડના રહેવાસી છે. પ્રભાકર સાથે ચિરંજીવ છે, તે ઉચ્ચ શિક્ષિત છે અને લંડનની લીડ્સ યુનિવર્સિટીથી આંતરરાષ્ટ્રીય સંબંધોમાં એમ.એ.


સાઠે સંગઠનાત્મક રાજકારણમાં સારો અનુભવ ધરાવે છે અને છેલ્લા 25 વર્ષથી કોંગ્રેસના સંગઠનમાં સક્રિય છે અને વિવિધ રાજ્યોની વિવિધ ક્ષમતામાં કામ કર્યું છે.

તે રાહુલ ગાંધીની ટીમના વફાદાર સાથી છે અને રાષ્ટ્રીય સ્તરે તેમજ રાજ્ય કક્ષાએ વિવિધ સ્તરે કામ કરી ચૂક્યા છે.


સાથેએ તેમની રાજકીય કારકિર્દીની શરૂઆત એનએસયુઆઈથી વિદ્યાર્થી આંદોલનથી કરી હતી.તેમ 1992 માં ફર્ગ્યુસન કોલેજમાં વિદ્યાર્થી પ્રતિનિધિ તરીકે ચૂંટાયા હતા. બાદમાં તે મહારાષ્ટ્ર પ્રદેશ યુથ કોંગ્રેસના મહામંત્રી, યુવા તાલીમ કાર્યક્રમના રાષ્ટ્રીય સંયોજક, મહારાષ્ટ્રના આમ આદમી કા સિપાહીના રાષ્ટ્રીય સંયોજક બન્યા. પ્રદેશ કોંગ્રેસ સમિતિના જનરલ સેક્રેટરી આ પદો પર સક્રિય છે.


સાઠેની ચૂંટણીને કારણે સામાન્ય કાર્યકરોમાં ઉત્તેજનાનું વાતાવરણ છે. રાજ્યની કારોબારીમાં સાઠે પાલઘર પેટા-ચૂંટણીઓ, નાગપુરની રેલીઓ, રાજ્ય કારોબારીનું રાજ્ય કક્ષાના વહીવટી કાર્ય, વરિષ્ઠ નેતાઓની રાજ્ય મુલાકાતની યોજના, વિવિધ લોકસભા અને વિધાનસભાની ચૂંટણીઓનું આયોજન કરવામાં મુખ્ય ભૂમિકા ભજવી હતી.


સાથેનો મત છે કે આવનારા વર્ષોમાં કોંગ્રેસ પાર્ટી પોતાના વિચારોને વધુ spreadંડા પ્રસરે છે અને કાર્યકરોના વિશાળ નેટવર્ક દ્વારા પાર્ટીની તાકાત વધારશે. સાથેએ જણાવ્યું હતું કે, જિલ્લા કક્ષાએ તેમ જ રાજ્ય કક્ષાએ અને કેન્દ્રીય કક્ષાએ નાગરિકોના પ્રશ્નોનું નિરાકરણ લાવી જનતાના અવાજમાં ન્યાય મેળવવા માટે શહેર વિશેષ પ્રયાસો કરશે.


પૂર્ંદરના ધારાસભ્ય સંજય જગતાપ, પૂના જિલ્લા કોંગ્રેસ સમિતિના પ્રમુખ કૈલાસ કદમ, પૂર્વ વિપક્ષી નેતા, કોંગ્રેસ પર્યાવરણ વિભાગના પ્રદેશ પ્રમુખ અશોક મોરે, પૂના જિલ્લા કોંગ્રેસ સમિતિના મહામંત્રી સંગ્રામ મોહાલ, તુકારામ ભોંડવે, વિશ્વાસ ગજરમલ, અખ્તરભાઇ ચૌધરી, રામચંદ્ર માને , બાળાસાહેબ સાથે, યુથ કોંગ્રેસના શહેર પ્રમુખ નરેન્દ્ર બંસોડ, એનએસયુઆઈના શહેર પ્રમુખ ડો. વસીમ ઇનામદાર, એનએસયુઆઈના પ્રદેશ ઉપપ્રમુખ ઉમેશ ખંડેરે, પિંપરી વિધાનસભા યુથ કોંગ્રેસના પ્રમુખ હિરાચંદ જાધવ, ભોસારી વિધાનસભા યુથ કોંગ્રેસના પ્રમુખ નાસિર ચૌધરી, યુથ કોંગ્રેસના જિલ્લા મહામંત્રી વિરેન્દ્ર ગાયકવાડ, અનિલ સોનકંભલે, પર્યાવરણ વિભાગના શહેર પ્રમુખ ઉમેશ બનાસોડે, અશોક કાલભોર , વિજય ઓવલ, સંજય સાથે, શંકર ટંડલે, નીતિન કાલે સહિતના પદાધિકારીઓ ઉપસ્થિત રહ્યા હતા.

 
पिंपरी (टाइम न्यूज़लाइन नेटवर्क): भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया जी गांधी के अनुमोदन के साथ, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव पृथ्वीराज साठे को हाल ही में कांग्रेस के राष्ट्रीय सचिव केसी वेणुगोपाल द्वारा घोषित अखिल भारतीय कांग्रेस कमेटी का सचिव नियुक्त किया गया है। 

साठे ने प्रेस कॉन्फ्रेंस से इस बारे में विस्तृत जानकारी दी।


पृथ्वीराज साठे पिंपरी-चिंचवाड़ के निवासी हैं। प्रभाकर साठे चिरंजीव हैं, वे उच्च शिक्षित हैं और लीड्स विश्वविद्यालय, लंदन से अंतर्राष्ट्रीय संबंधों में एमए हैं।


साठे के पास संगठनात्मक राजनीति का अच्छा अनुभव है और पिछले 25 वर्षों से कांग्रेस संगठन में सक्रिय हैं और उन्होंने विभिन्न राज्यों से विभिन्न पदों पर काम किया है।

वह राहुल गांधी की टीम के एक वफादार सहयोगी हैं और उन्होंने राष्ट्रीय स्तर पर और साथ ही राज्य स्तर पर विभिन्न स्तरों पर काम किया है।


साठे ने छात्र आंदोलन में NSUI से अपने राजनीतिक करियर की शुरुआत की। उन्हें 1992 में फर्ग्यूसन कॉलेज में छात्र प्रतिनिधि के रूप में चुना गया। वे बाद में महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस के महासचिव, युवा प्रशिक्षण कार्यक्रम के राष्ट्रीय समन्वयक, आम आदमी का सिपाही, महाराष्ट्र के राष्ट्रीय समन्वयक बने। प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव इन पदों पर सक्रिय रहे हैं।


साठे के चयन से आम कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल है। राज्य कार्यकारिणी में रहते हुए, साठे ने पालघर उप-चुनाव, नागपुर की रैलियों, राज्य कार्यकारिणी के राज्य स्तरीय प्रशासनिक कार्यों, राज्य के वरिष्ठ नेताओं के दौरों की योजना बनाने, विभिन्न लोकसभा और विधानसभा चुनावों में महत्वपूर्ण भूमिका निभाई।


साठे का मानना ​​है कि आने वाले वर्षों में, कांग्रेस पार्टी अपने विचारों को गहराई से फैलाएगी और कार्यकर्ताओं के एक बड़े नेटवर्क के माध्यम से पार्टी की ताकत बढ़ाएगी। साठे ने कहा कि शहर जिला स्तर पर और साथ ही राज्य और केंद्रीय स्तर पर नागरिकों के मुद्दों को हल करके जनता की आवाज को न्याय दिलाने के लिए विशेष प्रयास करेगा।


संजय जगताप, पुरंदर के विधायक, पुणे जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष, कैलास कदम, पूर्व नेता प्रतिपक्ष, अशोक मोरे, कांग्रेस पर्यावरण विभाग के प्रदेश अध्यक्ष, महेश धाम्धेरे, पुणे जिला कांग्रेस कमेटी के महासचिव, संग्राम मोहोल, तुकाराम भोंडवे, विश्वास गजरमल, अख्तरभाई चौधरी , बालासाहेब साठे, युवा कांग्रेस के शहर अध्यक्ष नरेंद्र बंसोड, एनएसयूआई के शहर अध्यक्ष डॉ। वसीम इनामदार, एनएसयूआई के प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवा कांग्रेस के अध्यक्ष हीराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवा कांग्रेस के अध्यक्ष नासिर चौधरी, युवा कांग्रेस के जिला महासचिव वीरेंद्र गायकवाड़, अनिल सोनकंबले, पर्यावरण विभाग के शहर अध्यक्ष उमेश बंसोड, अशोक कलभोर , विजय ओवल, संजय साठे, शंकर तांडले, नितिन काले और अन्य पदाधिकारी उपस्थित थे।

 Pimpri (Time Newsline Network): With the approval of Indian National Congress President Smt. Soniaji Gandhi, Maharashtra Pradesh Congress Committee General Secretary Prithviraj Sathe has recently been appointed as the Secretary of the All India Congress Committee, the selection was announced by Congress National General Secretary KC Venugopal. Is done.

Sathe gave detailed information about this from the press conference.


Prithviraj Sathe is a resident of Pimpri-Chinchwad. He is a former Mayor of Pimpri-Chinchwad Municipal Corporation. Prabhakar Sathe is son


, he is highly educated and has an MA in International Relations from Leeds University, London.


Sathe has a good experience of organizational politics and has been active in the Congress organization for the last 25 years and has worked in various positions from different states.

He is a loyal colleague of Rahul Gandhi's team and has worked at various levels at the national level as well as at the state level.


Sathe started his political career with NSUI from the student movement. He was elected as a student representative at Ferguson College in 1992. He later became the General Secretary of Maharashtra Pradesh Youth Congress, National Coordinator of Youth Training Program, National Coordinator of Aam Aadmi Ka Sepahi, Maharashtra. The General Secretary of the Pradesh Congress Committee has been active in these posts.


There is an atmosphere of excitement among the general workers due to the selection of Sathe. While in the state executive, Sathe played a pivotal role in the Palghar by-election, Nagpur rallies, state level administrative work of the state executive, planning of visits of senior leaders to the state, planning of various Lok Sabha and Vidhan Sabha elections.


Sathe is of the view that in the years to come, the Congress will expand its ideology deeper and increase its strength through a large network of activists. Sathe said that the city will make special efforts to bring justice to the voice of the masses by resolving the issues of the citizens at the district level as well as at the state and central levels.


Sanjay Jagtap, MLA of Purandar, President of Pune District Congress Committee, Kailas Kadam, Former Leader of Opposition, Ashok More, State President of Congress Environment Department, Mahesh Dhamdhere, General Secretary of Pune District Congress Committee, Sangram Mohol, Tukaram Bhondwe, Vishwas Gajarmal, Akhtarbhai Chaudhary, Ramchandra Mane , Balasaheb Sathe, City President of Youth Congress Narendra Bansode, City President of NSUI Dr. Wasim Inamdar, State Vice President of NSUI Umesh Khandare, President of Pimpri Assembly Youth Congress Hirachand Jadhav, President of Bhosari Assembly Youth Congress Nasir Chaudhary, District General Secretary of Youth Congress Virendra Gaikwad, Anil Sonkamble, City President of Environment Department Umesh Bansode, Ashok Kalbhor , Vijay Oval, Sanjay Sathe, Shankar Tandale, Nitin Kale and other office bearers were present.

 

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी करण्यात आली आहे, हि निवड काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी जाहीर केली आहे. 
पत्रकार परिषदेतून साठे यांनी याबाबत सविस्तर माहीती दिली. 

पृथ्वीराज साठे हे पिंपरी चिचंवड मधील रहिवासी असून ते पिंपरी चिचंवड महानगरपालिकेचे माजी महापौर स्व. प्रभाकर साठे यांचे चिरंजीव आहेत, ते उच्चशिक्षित आहेत त्यांचे लंडन येथील लीडस् युनीवर्सिटी येथून एम ए आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात शिक्षण झाले आहे.

साठे यांना संघटनात्मक राजकारणाचा चांगला अनुभव असून ते गेल्या २५ वर्षां पासून काँग्रेस संघटनेमध्ये सक्रीय असून विविध पदांवर विविध राज्यांतून काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. 
राहूल गांधी यांच्या संघातील ते विश्वासू सहकारी आहेत व देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध स्तरावर त्यांनी काम केलेले आहेत.

साठे यांनी विद्यार्थी चळवळीपासूनच एन एस यु आय संघटनेपासून राजकीय जीवनाला सुरूवात केली फर्ग्युसन महाविद्यालयात ते १९९२ साली विद्यार्थी प्रतिनिधी या पदावर निवडून आले नतंर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सरचिटणीस, युवा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक, आम आदमी का सिपाही या विशेष उपक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस या पदांवर सक्रीय कार्य केले आहे.

साठे हयांच्या निवडीमुळे सर्वसामन्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्य कार्यकारिणी मध्ये असताना पालघर ची पोट निवडणूक, नागपूरचे मोर्चे, राज्य कार्यकारिणीचे प्रदेश पातळीवरील प्रशासकीय काम, वरिष्ठ नेत्यांचे राज्यातील दौरे नियोजन, लोकसभा व विधानसभा विविध निवडणूकांचे केलेले नियोजन या कामांतून साठे यांनी मोलाची भूमिका बजावली. 

येणा-या काळात काँग्रेस पक्षाचे विचार हे अधिक खोलवर पसरवून कार्यकर्त्यांच्या मोठ्या नेटवर्किंग मधून पक्षाची ताकद वाढविणार असल्याचा साठे यांचा मानस आहे. शहर जिल्हा पातळीवरील तसेच राज्य पातळीवरील व केंद्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रश्न सोडवून जनसामान्यांच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी विरोधी पक्ष नेते कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, विश्वास गजरमल, अख्तारभाई चौधरी, रामचंद्र माने, बाळासाहेब साठे, युवक काँग्रेस चे शहाराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डाॅ. वसीम ईनामदार, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, युवक काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, अनिल सोनकांबळे, पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे, अशोक काळभोर, विजय ओव्हाळ, संजय साठे, शंकर तांदळे, नितीन काळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 पिंपरी (टाइम न्यूज़लाइन नेटवर्क) - मीना किसान बावकर को वार्ड नंबर एक में भाजपा महिला अध्यक्ष के रूप में नियुक्त किया गया है। भाजपा शहर अध्यक्ष और विधायक महेश लांडगे और भाजपा महिला मोर्चा की महिला अध्यक्ष उज्ज्वला गावड़े ने उन्हें नियुक्ति पत्र दिए हैं। सभी स्तरों से बावकर के चुनाव पर बधाई दी जा रही है।
वार्ड एक के पदाधिकारी और भाजपा महिला मोर्चा के पदाधिकारी मीना बावकर को महिला अध्यक्ष के रूप में नियुक्त करने के लिए बधाई देने के लिए उपस्थित थे। भाजपा महिला मोर्चा के अध्यक्ष उज्जवला गावड़े, पिंपरी-चिंचवाड़ शहर के भाजपा उपाध्यक्ष किसान बावकर, पार्षद कुंदन गायकवाड़, पार्षद संतोष मोरे, युवा नेते विनायक आबा मोरे, गोरख मोरे, शामभाऊ सुळके, अशोक मोरे यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनम मोरे, चिटणीस सरिता नेवाळे, उपाध्यक्ष सोनम जांभुळकर, उपाध्यक्ष राजश्री मोरे, चिटणीस निकिता गोसावी, उपाध्यक्ष रंजना चिंचवडे और अन्य पदाधिकारी उपस्थित थे।
मीना बावकर ने कहा कि भाजपा शहर अध्यक्ष महेश लांडगे और महिला अध्यक्ष उज्ज्वला गावडे के मार्गदर्शन में वार्ड एक में बेहतर काम करने का प्रयास किया जाएगा। यह महिला सशक्तिकरण, नागरिक मुद्दों के साथ-साथ पार्टी विस्तार के लिए ईमानदारी से काम करेगा। नगर निगम जमीनी स्तर पर महिलाओं तक पहुंचने और उनके लिए लागू योजनाओं को लागू करने की कोशिश करेगा।

 Pimpri (Time Newsline Network) - Meena Kisan Bawkar has been appointed as the BJP women president in ward number one. BJP city president and MLA Mahesh Landage and BJP Mahila Morcha women president Ujwala Gawde have given him appointment letters. Congratulations are being showered on Bavkar's election from all levels.

Ward One office bearers and BJP Mahila Morcha office bearers were present to congratulate Meena Bawkar on her appointment as Ward Women President. BJP Mahila Morcha president Ujwala Gawde, Pimpri-Chinchwad city BJP vice president Kisan Bawkar, corporator Kundan Gaikwad, sanctioned councilor Santosh More, youth leaders Vinayak Aba More, Gorakh More, Shambhau Sulke, Ashok More along with BJP Mahila Morcha general secretary Sonam More, secretary Sarita. Newale, Vice President Sonam Jambhulkar, Vice President Rajshri More, Secretary Nikita Gosavi, Vice President Ranjana Chinchwade and other office bearers were present.


Meena Bawkar to focus on women empowerment

Meena Bawkar said that under the guidance of BJP city president Mahesh Landage and women president Ujwala Gawde, efforts will be made to do a better job in ward one. It will work sincerely for women empowerment, civic issues as well as party expansion. The Municipal Corporation will try to reach out to the women at the grassroots level and implement schemes for them.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)- प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपा महिला अध्यक्षपदी मीना किसन बावकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि भाजपा महिला मोर्चाच्या महिला अध्यक्षा उज्वला गावडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. बावकर यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 
प्रभाग महिलाध्यक्षपदी मीना बावकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग एक मधील पदाधिकारी आणि भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपा उपाध्यक्ष किसन बावकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, स्विकृत नगरसदस्य संतोष मोरे, युवा नेते विनायक आबा मोरे, गोरख मोरे, शामभाऊ सुळके, अशोक मोरे यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनम मोरे, चिटणीस सरिता नेवाळे, उपाध्यक्ष सोनम जांभुळकर, उपाध्यक्ष राजश्री मोरे, चिटणीस निकिता गोसावी, उपाध्यक्ष रंजना चिंचवडे आदी पदाधिकारी  उपस्थित होते.  महिला सबलीकरनावर लक्ष देणार-मीना बावकर
यावेळी मीना बावकर म्हणाल्या, भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे आणि महिला अध्यक्षा उज्वला गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एक मध्ये चांगले कार्य करण्याचा प्रय़त्न कऱणार आहे. महिला सबलीकरण, नागरिकांच्या समस्या तसेच पक्षविस्तारासाठी प्रामाणिक कार्य करणार आहे.  महापालिकेच्या वतीने महिलांसाठी ज्या योजना राबविल्या जातात, त्या तळागाळातील महिलापर्यंत पोहचवणे आणि त्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रय़त्न कऱणार आहे.

 

 Promotion to a useful post in General Administration in Pune Divisional CommissioneratePimpri (Time Newsline Network) Additional Commissioner (A) of Pimpri Chinchwad Municipal Corporation Santosh Chandrakant Patil has been transferred. He was promoted to a useful post in General Administration in Pune Divisional Commissionerate. The order in this regard was issued by the Deputy Secretary of the Revenue Department, Dr. Presented by Madhav Veer.

As per the recommendations made by the General Administration Department of the State, seven officers in the category of Upper Collector have been promoted with the approval of the competent authority. With direct service and promotion, he was promoted to the post of Upper Collector in the Revenue Department for administrative convenience. Accordingly, Additional Commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation Santosh Patil was promoted to the post of Deputy Commissioner in General Administration in Pune Divisional Commissionerate.

 

 पुणे विभागिय आयुक्तालयात सामान्य प्रशासनात उपयुक्त पदावर पदोन्नती


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष चंद्रकांत पाटील यांची बदली करण्यात आली.  पुणे विभागिय आयुक्तालयात सामान्य प्रशासनात उपयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. या बाबतचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डाॅ. माधव वीर यांनी दिले.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या शिफारसीनूसार अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गातील सात अधिका-यांना सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने पदोन्नती देण्यात आली आहे. सरळसेवेने व पदोन्नतीने महसूली विभागात अप्पर जिल्हाधिकारी संवर्गात प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली. त्यानूसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना पुणे विभागिय आयुक्तालयात सामान्य प्रशासनात उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली.

  

स्थायीच्या सभेत झाला गोंधळ
तोडफोडमुळे शहरात भाजपच्या वादाची चर्चा
पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
 : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या दोन आमदार समर्थक नगरसेवकांमध्ये आज वाद पेटला. स्थायी समितीच्या बैठकीत हा अभूतपूर्व गोंधळ झाला. भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थक अध्यक्ष यांना चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सदस्यांनी घेरले.


बनावट कागदपत्रे घेऊन अनेक ठेकेदारांनी ठेके घेतले. याचा खुलासा आयुक्तांनी करावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी केलं. पण स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी ही भाजपच्याच सदस्यांच्या मागणीला थारा दिला नाही. यावरून हा अभूतपूर्व गोंधळ झाला. काही ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे वापरून महापालिकेकडून कामं मिळविल्याचं समोर आलंय. तर अन्य 100 ठेकेदारांनी चालू वर्षात असा कारनामा करत शेकडो कोटींची काम मिळवली आहेत. हे ठेकेदार कोण? कोणाच्या सांगण्यावरून हा प्रताप सुरुये? आणि कोणत्या अधिकाऱ्यांची याला साथ आहे? याचा खुलासा आयुक्तांनी करावा आणि तसे आदेश अध्यक्ष लोंढे यांनी द्यावेत. अशी मागणी करत भाजपच्या जगताप समर्थकांनी भाजपच्याच अध्यक्षांना घेराव घातला. तरी ही अध्यक्ष लोंढे यांनी आयुक्तांना खुलासा करण्याचे आदेश दिले नाहीत. मग नंतर फाईली भिरकवण्यात आल्या. तसेच माईकसह काही वस्तूंची तोडफोड झाल्याची ही चर्चा आहे. हे घडत असतानाच सभागृहाचे दार उघडून अध्यक्ष लोंढे यांनी भाजपच्या सदस्यांना बाहेर हकलले असा आरोप आमदार जगताप समर्थक सदस्य अंबरनाथ कांबळे यांनी केला. अध्यक्ष आम्हाला बाहेर काढून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याने इतर विषय मंजूर करणार असल्याचे ही कांबळेंनी नमूद केलं. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे आणि अशात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असणारे अध्यक्ष लोंढे यांनी अशी भूमिका घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. यावर अध्यक्ष लोंढे यांनी वाकडच्या मार्गावरून वाद झाल्याचं म्हटलं. काही सदस्यांची वर्तवणूक चुकीची होती असं ही ते म्हणाले. तर समोर आलेल्या व्हिडिओत अध्यक्ष लोंढे यांनी भाजपच्याच सदस्यांना फटकारले आणि मला जाब विचारू नये. मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे खुलासा करेन असं ही ठणकावले. अध्यक्ष लोंढे यांनीं उल्लेख केलेला वाकडचा मार्ग हा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या प्रभागातील आहे. कलाटे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरुये, तो वाद अनेकदा उफाळून येतो. यातूनच वाकड मधील मार्गाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून रखडलेला होता. याच मार्गावरून स्थायी समितीच्या बैठकीत यापूर्वी ही भाजपमध्ये वाद झाला होता. तो वाद स्थायी समितीच्या सभागृहापुरता मर्यादित होता, आज झालेल्या वादाने मात्र अख्खी महापालिकेत खळबळ उडाली. याचे पडसाद पुढे ही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राडा घालणाऱ्यावर कारवाई करा-राजु मिसळ
महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा कुणालाही अधिकार नाही.ज्या स्थायीच्या सदस्यांनी नुकसान केले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते राजू मिसळ यांनी सांगितले.

रिष्ठाकडे तक्रार करणार- संतोष लोंढे
नरसेवकांनी घातलेल्या गोंधळाची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे स्थायीच्या सभापती संतोष लोंढे यांनी सांगितले.

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):


 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.

यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):भाजपला ईडीच संपविल्या शिवाय राहणार नाही असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथे एक कार्यक्रमासाठी मंत्री  धनंजय मुंडे आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खासदार अमोल कोल्हे,माजी आमदार विलास लांडे,अशोक पवार,शहराध्यक्ष संजोग वाघेरे,विरोधीपक्ष नेते राजू मिसळ आदी उपस्थित होते.

 पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क


)


 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सुरु असलेल्या  कामांचा वेग अतिशय मंद आहे.  स्थापत्यड्रेनेजपाणीपुरवठा 24X7, स्मार्ट सिटीविद्युतची कामे करताना अधिकारी वर्गांमध्ये समन्वय नाही. कामे दर्जेदार  आणि मुदतीत होत नाहीत. पालिका ठेकेदार व सल्लागारांवर नियंत्रण नाही. ठेकेदार मस्तवाल झाले असून अधिकारी सुस्त आहेत. त्यामुळे करदाते नागरिक त्रस्त असल्याचे टीकास्त्र शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केले आहे. तसेच 'प्रभागातील कामांची आयुक्तांनी पाहणी करण्याची मागणीही त्यांनी केली.याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की,  पिंपरी- चिंचवड महापालिकेची विकास कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. 'क्षेत्रिय कार्यालयांतर्गत देखील विविध कामे सुरु आहेत. काम करणा-या ठेकेदार व सल्लागारांवर अधिका-यांचे कोणतेही नियंत्रण नाही. रामभरोसे काम सुरू आहेत असे निदर्शनास येत आहे.

चिंचवडमध्ये श्री मोरया मंदिर परिसरपवनानगररस्टन कॉलनी शिवाजी मंडळतानाजीनगरपागेची तालीममारुती मंदिर याठिकाणी चालू असलेली कामे संथगतीने सुरु आहेत.पाण्याची लाईन फुटणेविद्युत केबल तुटणे यामुळे दोन-दोन दिवस लाईट नसणे.  सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे जर पाण्याची लाईन फुटली. तरतीन-तीन दिवस पाणी नागरिकांना मिळत नाही. रस्त्यावर राडारोडा असल्यामुळे जेष्ठ नागरिकमहिलाभगिनीलहान मुलांचे अपघात होतात.

तसेच खोदाईराडारोडाधुराळ्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. करदात्या नागरिकांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी वर्गाचे ठेकेदाराच्या  दैनंदिन कामावर लक्ष नाही. त्यामुळे विकासकामे करारनामाशेड्युल व  मुदतीत होत नाहीत. दर्जाहीन कामे होत आहेत. ठेकेदार व  सल्लागार महापालिकेचे मालक असल्याप्रमाणे मस्तवालपणे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रण क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करावी. संबधित अधिकारी व ठेकेदार यांना कडक सूचना द्याव्यातअशी विनंती नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे.         
 


            मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी दिली.


          सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार,आमदार यावेळी उपस्थित होते.


          यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, खासदार श्री. पवार, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसुल मंत्री श्री. थोरात, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.अदिती तटकरे,  सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र थांबला नाही,थांबणार नाही' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.


          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार काम


          संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार हे शासन काम करीत असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच वर्षभरात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले असून पुस्तिकेच्या उत्तम निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.


संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम- खा. शरद पवार


          खासदार शरद पवार म्हणाले की, हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नविन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.


समर्थ महाराष्ट्राला घडविण्याचा निर्धार- उपमुख्यमंत्री अजित पवार


          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्या निर्धाराची असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता आणि प्रशासन यांच्यात संघभावना निर्माण करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना योद्धयांचे आभार मानत कोरोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विविध विभागांच्या निर्णयांचा समावेश असलेली ही पुस्तिका प्रकाशीत केल्याबद्दल त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले.नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा- महसुलमंत्री  बाळासाहेब थोरात


          महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून अतिवृष्टी,चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसुलमंत्री श्री. थोरात यांनी केला. यावेळी त्यांनी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक,विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.


          उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे.  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत.
कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्‍क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, फेसशिल्‍ड आदी साहित्याचा समावेश असलेले किट देण्‍यात आले आहे. 

मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्‍या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्‍या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदार संघात एकूण मतदार 4 लाख 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.

            पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांची संख्‍या जिल्‍हानिहाय पुढीलप्रमाणे आहे. 
*पुणे जिल्हा - पुरुष  89 हजार 626, स्‍त्री 46 हजार 958, इतर 27 (एकूण 1 लक्ष 36 हजार 611), 
*सातारा जिल्‍हा -  पुरुष 39 हजार 397, स्‍त्री 19 हजार 673, इतर 1  (एकूण 59 हजार 71 ), 
*सांगली जिल्हा- पुरुष  57 हजार 569, स्‍त्री 29 हजार 661, इतर 3  (एकूण 87 हजार 233), 
*कोल्‍हापूर जिल्हा- पुरुष 62 हजार 709 , स्‍त्री 26हजार 820, इतर 0  (एकूण 89 हजार 529) 
* सोलापूर जिल्‍हा - पुरुष  41हजार 70, स्‍त्री 11 हजार 742, इतर 1  (एकूण  53  हजार 813).

             शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्‍या जिल्‍हानिहाय पुढीलप्रमाणे- 
*पुणे जिल्हा- पुरुष  15 हजार 807, स्‍त्री 16हजार 371, इतर 23  (एकूण 32 हजार 201), 
*सातारा जिल्‍हा - पुरुष  5 हजार 121, स्‍त्री  2 हजार 589 , इतर 1  (एकूण 7 हजार 711), 
*सांगली जिल्हा - पुरुष  4 हजार 826, स्‍त्री 1 हजार 985, इतर 1   (एकूण 6 हजार 812 ), 
*कोल्‍हापूर जिल्हा- पुरुष  8हजार 878, स्‍त्री 3हजार 359,  इतर 0  (एकूण 12हजार 237) 
*सोलापूर जिल्‍हा - पुरुष  10 हजार 561, स्‍त्री  3 हजार 23, इतर 0  (एकूण 13हजार 584).

            मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी 18 हॉल तर शिक्षक मतदार संघासाठी 6 हॉल आहेत.  त्‍यानुसार स्‍वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, रो (रांग) अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक हॉलमध्‍ये 7 टेबल आहेत.  त्‍याप्रमाणे पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126  शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.  पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. सुरक्षेसाठी 450 पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्‍ध आहेत.  
     00000

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget