बाजीराव राजीवडे यांचे निधन


राजेवाडी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): दिवड गावचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी कामगार बाजीराव गोविंद राजीवडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षाचे होते.
त्यांच्या मागे दोन विवाहित मुले व मुलगी,पत्नी , नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक महेंद्र राजीवडे यांचे ते वडील होत.
बाजीराव राजीवडे यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने दिवड गावावर शोककळा पसरली.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget