रिक्षाचालकांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन करणार : बाबा कांबळे

 


पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) : कोरोना कोविड मुळे दिवसेंदिवस रिक्षाचालकांचे प्रश्न अत्यंत गंभीर होत असून व्यवसाय नसल्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
बिकट परिस्थितीमध्ये रिक्षाचालकांना सरकारच्यावतीने आर्थिक मदत होणे गरजेचे , केंद्र सरकारने वीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जरी जाहिर केले परंतु रिक्षा टॅक्सी आणि वाहक यांना कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नाही..
जसे महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफी केले तसेच रिक्षाचालकांच्या हप्ते व कर्ज माफ करावी अशी आमची मागणी आहे.
कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपण्यां कडून तगादा लागला जात आहे कर्जमाफी ऐवजी वसुली केली जात आहे याबाबत कारवाई करावी रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आदि रिक्षाचालकांच्या मागण्या असून या मांडण्यासाठी

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget