गळफास घेऊन विवाहितेचा आत्महत्या

पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): ताथवडे येथे राहत्या घरात फॅनला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी घडली प्रियांका करण गावडे (20)असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार प्रियांकाचे महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.मंगळवारी घरात कोणी नसताना फॅनला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.असे वाकड पोलिस हरीचंद्र पानसरे यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget