उप मुख्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 'निसर्ग' चक्रीवादळामुळे
मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी आ. सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पहाणी केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पहाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाईल. आम्ही केंद्र सरकार कडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पहाणी करण्यासाठी येणार आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.