पिंपरी चिंचवड लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात पकडले



पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकास 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. 
फारुख सय्यद सोलापूरे असे पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, फारुख सोलापूरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना येथील एका चौकीत नेमणुक देण्यात आली होती. दरम्यान यातील तक्रारदार यांना 5 लाख रुपयांची लाच मागितली. त्यात पडताळींत 5 लाख घेताना आज एसीबीने रंगेहात पकडले आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget