वेल्हे (टाईम न्युजलाईन नेटवर्क): वेल्हे तालुक्यातील गरजू लोकांना
श्री मळाई देववस्थान,वांगणी यांच्या माध्यमातून अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.व एक लाख रुपयांच्या रकमेचे हे वाटप करण्यात आली.
त्याप्रसंगी वेल्हे तालुक्याचे तहसीलदार श्री शिवाजी शिंदे, तलाठी ,देवस्थानचे .विश्वस्त दिगंबर चोरघे, बाळासाहेब चोरघे, विश्वनाथ चोरघे,विजय चोरघे,संभाजी निढालकर,तानाजी चोरघे,रामदास चोरघे,भरत चोरघे उपस्थित होते. बुधवार दि 8 एप्रिल 2020 रोजी मळाई मंदिरामध्ये तहसीलदारांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.