वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):मावळ तालुक्यातील सांगावडे येथे दोन बिबट्याची पिल्ले ऊस कामगारांना सापडली.त्यांनी त्वरित वनखात्याच्या कर्मचारीऱ्यांना कळविले.ही पिल्ले वनखात्याने ताब्यात घेतली आहे. घाबरलेल्या ऊस तोड कामगारांनी काम बंद ठेवले आहे.बिबट्या शेतात असल्याचा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.