पिंपरी चिंचवडमध्ये मिसाईलच्या बुलेट आढळल्या


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
पिंपरी चिंचवडमध्ये मिसाईलच्या बुलेट आढळल्या आहेत. लष्कराच्या हद्दीतून या बुलेट बाहेर कशा काय आल्या? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. एकूण चार मिसाईल बुलेट असून त्या गंजलेल्या अवस्थेत आहेत, त्यात कोणताही दारुगोळा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाफेकर चौकातील भंगाराच्या दुकानाशेजारी या मिसाईल बुलेट आढळल्या. या बुलेट कोणत्या भंगार मालकाने, कोठून, कोणाकडून आणि कधी विकत घेतल्या याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget