भाजपकडून स्थायीत सुवर्णा बुर्डे,भीमाबाई फुगे,अंबरनाथ कांबळे,संतोष कांबळे,अभिषेक बारणे, यांची वर्णी पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पिंपरीचिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी सुवर्णा बुर्डे,भीमाबाई फुगे,अंबरनाथ कांबळे,संतोष कांबळे,अभिषेक बारणे, यांची वर्णी लागली आहे. February 26, 2020 Share to: Twitter Facebook URL Print Email
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.