पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):भाजपची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदाची धुरा महेश लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदाचा आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजीनामा दिला होता आज भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली यावेळी प्रांत अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, , राज्यलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, भाजपा युवा शहराध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे, भाजपा महिला शहराध्यक्ष शैला मोळक, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी आदी उपस्थित होते
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.