गवारेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मदतीचा वर्षाव:झाली डिजिटल शाळा


पौड(टाईम न्युजलाईन नेटवर्क):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारेवाडीच्या शाळेत तालुक्यातील राजकीय नेत्यांनी भेट वस्तूचा वर्षाव केला आहे.

यावेळी उपसरपंच अविनाश खानेकर,माजी सरपंच बारकू गवारे,हनुमंत गवारे,पांडा गवारे, रणजित गवारे,हिरामण गवारे,रत्नाकर गवारे,संतोष गवारे,माजी सरपंच राम गवारे आदी उपस्थित होते
 शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  अरुणभाऊ गवारे आणि उपाध्यक्ष  रमेशभाऊ गवारे यांच्या पाठपुराव्याने शाळेला भेटवस्तू देण्यात आल्या
- संगणक भेट - दादाराम मांडेकर 
- साऊंड सिस्टीम - लाला जांभुळकर, शिवाजीराव बुचडे पाटील, साखरे 
- पाम वृक्ष  - अक्षदाताई खाणेकर-भोईर 
- कॉंक्रेटीकरण - पांडाभाऊ ओझरकर. सभापती मुळशी. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget