पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खाजगी बसची कंटेनरला धडक:एकाचा मृत्यू


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खाजगी बसची कंटेनरला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू तर दहा प्रवासी जखमी झालेत. ओझर्डे गावजवळ पहाटे हा अपघात झाला. दोन्ही वाहने मुंबईला जात असताना बस चालकाला झोप लागली. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात बसची कंटेनरला जोराची धडक लागल्याने, बसच्याया समोर भागाचा चक्काचूर झाला. पुुढील तपास पोलिस करीत आहे
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget