पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू :8300 कर्मचारी-अधिकारी यांना लाभ


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. 8300 कर्मचारी-अधिकारी यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार असून, अप्रत्यक्ष म्हणजेच निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे; अशी माहिती पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत करत महापालिका मुख्य भवनात जल्लोष केला.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget