पिंपरी चिंचवड महापौर पदी उषा उर्फ माई ढोरे :तुषार हिंगे बिनविरोध उपमहापौर



पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क)
पिंपरी चिंचवड महापौर पदी उषा उर्फ माई ढोरे यांची 81 मतांनी निवड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा 40 मतांनी पराभव. शिवसेनेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राज्यातील सत्तेआधीच महाविकासआघाडी पहायला मिळाली.
राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी माघार घेतल्याने तुषार हिंगे यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget