पिंपरीत वंचित बहुजन आघाडीची भव्य बाईक रॅली ;सुजात आंबेडकरांसह उत्कर्ष आनंद शिंदे सहभागी


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरीत बुधवारी झालेल्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या प्राधिकरण येथील पोस्ट ऑफिस कार्यालयापासून रॅलीची सुरुवात झाली . या रॅलीत महाराष्ट्रचे सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते त्यांच्यासोबत सुजात प्रकाश आंबेडकर आणि पिंपरीचे वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते याप्रसंगी शहरातील लाखो कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget