पाचवी फेरी: सुनील शेळके,लक्ष्मण जगताप ५७८१, गौतम चाबुकस्वार,महेश लांडगे १७३२५ मतांनी आघाडीवर


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप ५७८१ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे १७३२५ मतांनी पाचवी फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप- ३३४८१मते तर-५७८१आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे-२७६७७ मते
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे ३९१०६ मते तर-१७३२५आघाडी
अपक्ष-विलास लांडे २१७८१
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget