दुसरी फेरी: सुनील शेळके,लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार,महेश लांडगे आघाडीवर


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप १८०० आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप-आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे -आघाडी
अपक्ष-विलास लांडे

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget