पुणे (टाईमन्युजलाईन नेटवर्क): महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल काही वेळातच पूर्ण जाहिर होईल परंतु, संध्याच्या मतमोजणीत राज्यात महायुतीच्या १६५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीच्या ९२ उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. कोण मारणार बाजी याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तर भाजपाने १०१,शिवसेना ६४,राष्ट्रवादी ५२, कॉग्रेस ३९,तर मनसे १,वंचित बहुजन आघाडीने ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
महाराष्टात महायुतीचे १६५ ,महाआघाडीचे ९२ उमेदवार आघाडीवर
पुणे (टाईमन्युजलाईन नेटवर्क): महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल काही वेळातच पूर्ण जाहिर होईल परंतु, संध्याच्या मतमोजणीत राज्यात महायुतीच्या १६५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीच्या ९२ उमेदवारांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. कोण मारणार बाजी याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे तर भाजपाने १०१,शिवसेना ६४,राष्ट्रवादी ५२, कॉग्रेस ३९,तर मनसे १,वंचित बहुजन आघाडीने ३ जागांवर आघाडी घेतली आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.