पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात 1 लाख 17 हजार 581 इतके सर्व्हिस वोटर्स आहेत. अंतिम मतदार यादीनुसार 1 लाख 14 हजार 496 पुरुष तर 3 हजार 85 महिला सर्व्हिस वोटर्स आहेत. सर्वाधिक 12 हजार 658 इतके सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात असून सर्वात कमी 310 इतके पालघर जिल्ह्यात आहेत.
अंतिम मतदार यादीनुसार जिल्हानिहाय सर्व्हिस वोटर्सची संख्या :
नंदूरबार- 401, धुळे- 2621, जळगाव- 7878, बुलढाणा- 4588, अकोला- 3180, वाशिम- 1260, अमरावती- 3282,वर्धा- 867, नागपूर- 2770, भंडारा- 1654, गोंदिया- 1799,गडचिरोली- 515, चंद्रपूर- 1708, यवतमाळ- 1378, नांदेड-2790, हिंगोली- 732, परभणी- 1137, जालना-1530,औरंगाबाद- 2489, नाशिक- 8966, पालघर- 310, ठाणे-1532, मुंबई उपनगर- 983, मुंबई शहर- 393, रायगड- 1200,पुणे- 5797, अहमदनगर- 10258, बीड- 4512, लातूर-2902, उस्मानाबाद- 2684, सोलापूर- 4537, सातारा-12658, रत्नागिरी- 842, सिंधुदूर्ग- 808, कोल्हापूर- 8753,सांगली- 7867 अशी सर्व्हिस वोटर्सची संख्या आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.