भाजप सरकारविरोधात धनगर समाज एकवटला फसवणूक करणाऱ्या भाजपाला नेस्तनाबूत करण्याचीधनगर नेत्यांची शपथ
तळेगाव (टाईम न्युजलाईन नेटवर्क) - धनगर समाजाच्याआरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने धनगर समाजाची सातत्यानेफसवणूक केली आहेसमाजाच्या नेत्यांना सत्तेतघेण्याचे गाजर दाखवून त्यांच्या डोळ्यात धूळफेकल्यामुळे संतापलेले धनगर नेते एकवटले असूनआम्ही भाजप सरकारला नेस्तनाबूत करूअसाइशारा यशवंत सेना संघटनेचे सरसेनापती माधव गडदेयांनी एका पत्रकाद्वारे दिला.
विधानसभा निवडणुकीत धनगर समाज कोणालापाठिंबा देणारयाकडे सर्वांचे लक्ष लागले होतेमात्र,विद्यमान भाजप सरकारच्या स्वार्थी आणि घातकराजकारणामुळे धनगर समाज दुखावला गेला आहे.त्यामुळे या निवडणुकीत भाजप सरकारला नेस्तनाबूतकरण्याची बिरोबा चरणी धनगर समाजाच्या नेत्यांनीशपथच घेतली आहे.

या पत्रकात गडदे म्हणाले कीभाजप-शिवसेनासरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरूनफसवणूक केली महिन्यांपूर्वी १००० कोटींचे पॅकेजजाहीर करून समाजाच्या डोळ्यात धूळ फेकलीहेसरकार संविधान विरोधी आहेधनगर समाजाची मतेमिळवण्यासाठी २०१४ साली लोकसभा निवडणुकीतआणि आता विधान सभेला धनगर समाजाच्या नेत्यांनातिकीट देऊन बळीचा बकरा बनवीत आहेतसेचधनगर समाजातील अण्णासाहेब डांगेअनिलअण्णागोटेप्रकाश शेंडगेगणेश हाकेविठ्ठलमामारबडेनारायण आबा पाटील यांच्या राजकीयकारकिर्दीची धूळधाण उडविली आहेअसेही नमूदकेले आहेत्यामुळेच या निवडणुकीत धनगर समाजभाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यास सज्जझाला आहेअसे गडदे यांनी कळविले आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget