सातवी फेरी: सुनील शेळके,लक्ष्मण जगताप ९८२४, गौतम चाबुकस्वार,महेश लांडगे आघाडीवर



पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप ९८२४ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे यांना सातवी फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप- ४७०७०मते तर-९८२४आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे-३७२४६ मते
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
सहावी फेरी
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे ४६८५१ मते तर-२१३७९आघाडी
अपक्ष-विलास लांडे २५४७६
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget