पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
विधानसभा निवडणुकीत कोणाशी लढायचं कळेना, पुढे पैलवानच नाहीत. ही स्थिती पिंपरी चिंचवडच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राची आहे. राहुल गांधी तर बँकॉकला गेलेत. शरद पवारांची अवस्था म्हणजे 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ' अशी झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रहाटणी येथे मुख्यमंत्री यांची भाजपचे उमेदवार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सभा झाली त्यावेळी बोलत होते
पुढे म्हणाले की,एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन उमेदवार सापडले नाहीत. अजित दादांना मी विचारले तर म्हणाले पिंपरीत आमच्या घड्याळाचे बारा वाजलेत.अशी यांची परिस्थिती आहे.
महाघाडीच्या जाहीर नाम्यात आता 'ताजमहल' बांधून देऊ हेच सांगने शिल्लक राहिले आहे.असाही टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.