राज्यात 101 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखलमुंबई
 : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केलीअशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवारवाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवारअमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवारवर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवारभंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवारगोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवारचंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवारयवतमाळ- 2 मतदारसंघात 3 उमेदवारनांदेड- 5 मतदारसंघात 15 उमेदवारहिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवारपरभणी- 2 मतदारसंघात 6 उमेदवारजालना- एका मतदारसंघात 2 उमेदवारऔरंगाबाद- 4 मतदारसंघात 8 उमेदवारनाशिक- 3 मतदारसंघात 3 उमेदवारपालघर- एका मतदारसंघात एक उमेदवारठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवाररायगड- एका मतदारसंघात 5 उमेदवारपुणे- 7 मतदारसंघात 8 उमेदवारअहमदनगर- 5 मतदारसंघात 9 उमेदवारबीड- 4 मतदारसंघात 9 उमेदवार,लातूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवारउस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवारसोलापूर- 2 मतदारसंघात 2 उमेदवारसातारा- एका मतदारसंघात एक उमेदवारकोल्हापूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget