गॅस गळतीहून लागलेल्या आगीत दोन महिला जखमी

पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवडमध्ये गॅस गळतीहून लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. इंदिरानगर येथील झोपडपट्टीत सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली.
लक्ष्मी विलास धोतरे (वय-35) आणि संगीता गणेश पवार (वय 27) अशी जखमींची नावं आहेत. एका मृत व्यक्तीच्या सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता, त्यासाठीचा स्वयंपाक बनवण्यात महिला व्यस्त असताना ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई पार पाडली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget