पिंपरी(टाइम न्युजलाईन नेटवर्क):
दिपाली महाजन रा.संतोषनगर(भाम)यांचा मोबाईल बसमध्ये सापडला असता तो परत केला. पीएमपीएलच्या वाहक व चालक यांनी प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा परिचय करून दिला.
मिळालेली माहितीनुसार,भोसरी डेपो बस क्रमांक 1447 मार्ग क्रमांक 358-12 राजगुरुनगर ते भोसरी ही गाडी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी भरलेली होती.या गाडीमध्ये दिपाली महाजन प्रवास करित असताना भोसरी मध्ये गाडी पोहचली तेव्हा त्या उत्तरुण गेल्या तो मोबाईल वाहक किशोर शिंदे यांना भेटला व चालक
सखाराम भोईर यांनी राजगुरुनगर वाहतुक नियंतत्रक प्रकाश माळुंजे यांना पुर्व कल्पना दिल्या व त्या महिला दिपाली महाजन यांना परत दिला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.