लोणावळा ( टाईमन्युजलाईन नेटवर्क ) जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांची सध्या ञेधातिरपीट उडत असून खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसोटी लागणार आहे. हा रस्ता जोरदार पाऊस सुरू होण्याआधी खड्डेमुक्त करावा ,अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
कार्लालेणी व श्रीएकविरा देवी मंदिरात रोज हजारो पर्यटक जा ये करतात . मळवली रेल्वे स्टेशनवर शेकडो पर्यटक कार्ला व भाजे लेणीसाठी व लोहगड विसापूर किल्यावर रोज शेकडो पर्यटक जातात. या रस्त्यावर कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तसेच पी.डी.सी.सी ब़ँकेसमोर खड्डेच खड्डे पडले असून त्यात पाणि साचून वाहनचालकांची ञेधातिरपीट उडत आहे.
या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना कसरत करीतच मार्ग काढावा लागतो . त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्ती ची मागणी वाहनचालकांनी केली आह
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.