मुंबई-पुणे लोहमार्गावर मालगाडीचे डब्बे घसरले
लोणावळा(टाईम न्युजलाईन नेटवर्क
मुंबई-पुणे लोहमार्गावर पुन्हा एकदा रेल्वे घसरली. सुदैवाने यावेळी ही मालगाडी असल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे. जामरुंग रेल्वे स्थानकाजवळच ही आणि ते ही डाऊन लाईनवरच ही पहाटे 4:30 च्या सुमारास घडलेली आहे. यामुळं डाऊन आणि मिडल लाईन वरील वाहतूक बंद झाली असून अप लाईन म्हणजे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी देखील याच मार्गावर मालगाडीचे इंजिन घसरले होते.
जवळपास 15 ते 16 डबे घसरल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित एका अधिकाऱ्याने दिलेली आहे.
 दोन डबे पलटी झालेत, काही डबे  डाऊन आणि मिडल लाईनवर आडवे होते तर काही डबे मागे सोडून मालगाडी पुढे गेली होती.
मिडल लाईन वरील रेल्वे रूळ हटवण्यात यश आल्याची माहिती दिली. त्यामुळे मार्ग वळवण्यात आलेल्या रेल्वे मिडल लाईनवरून धावतील. त्याला आणखी काही वेळ वाट पहावी लागेल. पण रद्द झालेल्या रेल्वे आज धावणार नाहीत असं रेल्वे प्रशासनाने तूर्तास जाहीर केले.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget