दौंड (टाईम न्युजलाईन नेटवर्क): येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि त्यांच्या पथकाने दौंड तालुक्यातील मौजे नारायण बेट येथे वाळू उत्खनन पात्रामध्ये अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूक करतांना तीन ट्रक एल पी, एक जेसीबी त्यापैकी एक ट्रक ४ ब्रास वाळूने भरलेला, दोन ट्रक रिकामे, एक जेसीबी १५ ब्रास वाळू साठा जप्त करुन दंडात्मक कारवाईसाठी सुपूर्द केले.
दौंडमध्ये वाळू माफियावर धडक कारवाई

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.