पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
रॉयल रहाडगी ग्रीन सोसायटी मधील घटना घडली.
रोहित बापूराव पाटील असे 28 वर्षीय अभियंत्याचे नाव होते. आजारपणातून हे पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती. रोहित भावासोबत राहत होता, भाऊ कंपनीत गेल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.