मिसळ खाणाऱ्या तरुणावर हल्ला


देहूरोड (टाईम न्युजलाईन नेटवर्क):किवळे गावाच्या हद्दीत मिसळ खाणाऱ्या तरुणावर अज्ञात इसमानी हल्ला करून जखमी केले आहे.ही घटना गुरुवारी दुपारी घडली.नागरिकांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपाचा पोलीस शोध पोलीस घेत आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget