दाजीचे विवाहबाह्य संबंध असल्याने केली मेव्हूण्याने हत्या: पोलिसांनी आरोपीला केले अटक


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी चिंचवडमध्ये मेव्हण्याने दाजीची हत्या केल्याची घटना समोर आलीये. दाजीचे विवाहबाह्य संबंध असल्याने हत्या केल्याची कबुली मेव्हण्याने दिली. तो स्वतः पोलिसांकडे सुपूर्त झाला. भोसरीत मध्यरात्री ही घटना घडली. 
मोहन लेवडे असं मयताचे नाव होते तर विष्णू जगाडे असं आरोपीचे नाव आहे. विष्णूने कोयत्याने वार करत दाजीची हत्या केली आणि फोन करून याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget