भोसरीमध्ये वाहनांची तोडफोड


पिंपरी(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच  आहे समाजकंटकांनी भोसरीतील वाहनांना लक्ष केले. लाठ्या-काठ्या आणि दगडफेक करून तीन वाहनांची तोडफोड केली.   काही अज्ञात आले आणि अचानकपणे तोडफोड करून पसार झालेत, यामुळं परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले   पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. समाजकंटकांचा ते शोध घेत आहे.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget