शहरात दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात रद्द करा: अन्यथा पाणीपट्टी पन्नास टक्केच भरू


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 96 टक्के पाणीसाठा असताना ही, शहरात पाणी कपात सुरु आहे. या विरोधात सोमवारी महापालिकेवर मनसे आणि काँग्रेसने मोर्चे धाडले. मनसेने महापौरांच्या गाडी समोर रिकामे मडके फोडले. तर काँग्रेसने हंडा मोर्चा काढला. शहरात दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात रद्द करा, अन्यथा पाणीपट्टी पन्नास टक्केच भरू असा इशारा यावेळी देण्यात आला. 
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget