मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारची टँकरला धडक, चौघांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. टँकरला स्विफ्ट कारने मागून धडक दिली असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget