उद्धव ठाकरे सरकारला 169 आमदारांनी पाठिंबामुंबई(टाईम न्युजलाईन नेटवर्क) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांना बहुमत चाचणी सिध्द करावी लागली. बहुमत चाचणी सिध्द करत असताना ठाकरे सरकारला 169 आमदारांनी पाठिंबा दर्शवला.
ठाकरे सरकारला बहुमत चाचणीतून जात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे मिळून झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या आमदारांसह काही अपक्ष आमदारांनी पठिंबा दर्शवल्यानंतर हा 169 चा आकडा पार करू शकले आहेत, त्यामुळे बहुमत चाचणीमध्ये यशस्वीरित्या पास झाल्यानंतर ठाकरे सरकरावर शिक्का मोर्तब झाला आहे.

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget