Pmpl बसमध्ये चक्क गाद्याची वाहतूक:वाहक चालकांचा अजब कारभारपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):किवळे-निगडी या बसमध्ये वाहकाच्या मर्जीने बसमध्ये प्रवासी सीटवर चार गाद्या  ठेवून एक व्यापारी प्रवास करीत होता पण वाहकास निगडीच्या डेपो व्यवस्थापकाचा फोन येताच देहूरोडमध्ये गाद्या उतरविण्यात आल्या मात्र या दरम्यान प्रवाशांचे हाल झाले ही बस किवळे येथून निगडीकडे 10.15 सुटली होती.पीएमपीएल तोट्यात असताना बस मध्ये आत्ता माल वाहतुक सुरू केली की काय अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget