आठवी फेरी: सुनील शेळके,लक्ष्मण जगताप ९९५८, गौतम चाबुकस्वार,महेश लांडगे ३०७४४ मतांनी आघाडीवर


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळमधून सुनील शेळके, तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप ९९५८ आघाडी, पिंपरीमधून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार,भोसरीत महेश लांडगे  यांना ३०७४४
मतांनी आठवी फेरीत आघाडी घेतली आहे.
मावळ -
भाजपा- बाळा भेगडे-
राष्ट्रवादी-सुनील शेळके-आघाडी
चिंचवड-
भाजपा-लक्ष्मण जगताप-५२३६२मते तर-९९५८आघाडी
अपक्ष-राहुल कलाटे-४२४०४ मते
पिंपरी-
शिवसेना-गौतम चाबुकस्वार-आघाडी
राष्ट्रवादी-अण्णा बनसोडे
भोसरी-
भाजपा -महेश लांडगे ६४५३५ मते तर-३०७४४आघाडी
अपक्ष-विलास लांडे ३३७९१
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget