मावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी


वडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली याकामी अजित पवार यांची शिष्टाई कामी आली.मावळमध्ये सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहे
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget