भोसरीत राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नाही विलास लांडे हेच पुरस्कृत उमेदवार


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) भोसरी विधानसभा माजी आमदार विलास लांडे यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने दत्ताकाका साने यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माञ भोसरीतील पेच आता सुटला असून आता विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार घोषित केला आहे.
अपक्ष उमेदवार भोसरीमध्ये निवडून येत असल्याची प्रथा आहे त्यामुळे विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी चा एबी फार्म घेतला नाही   अपक्ष उमेदवार लांडे यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत करण्यात आले
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget