तिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश लांडगे तर शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांना पिंपरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली.तर मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही दस्तुरखुद्द मंत्री बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात चढाओढ सुरू असल्यामुळे बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.मावळमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. दोन दिवसात उमेदवारी जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget