पवना धरणात बुडून इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंता मृत्यू

लोणावळा (टाईम न्युजलाईन नेटवर्क)पवना धरणात बुडून इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंता मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
अतुल गगन असं 23 वर्षीय कर्मचाऱ्याचे नाव आहे
. तो चार मित्रांसोबत धरण परिसरात फिरायला आला होता. तेंव्हा दुपारी ते पोहायला पाण्यात उतरले. पण दीडच्या सुमारास अतुल अचानक बुडाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्याचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget